Latest News

सब ऑर्डीनेट इंजिनिअर्स असोसिएशनचे धरणे आंदोलन 

परभणी : मोईन खान /-

सोलापुर जिल्हयातील मोहळ येथे वरीष्ठांच्या त्रासाला कंटाळून उप कार्यकारी अभियांता विकास पानसरे यांनी आत्महत्या केली या प्रकारास जबाबदार अधिक्षक अभियंता व कार्यकारी अभियंता यांना निलंबीत करावे अशी मागणी करीत परभणी येथे सब ऑर्डीनेट इंजिनिअर्स असोसिएशनच्या वतीने गुरुवारी धरणे आंदोलन करण्यात आले.याबाबतचे निवेदन प्रशासनास देण्यात आले. या आंदोलनात अभियंता तारे, चापके, स्वामी, धकाते, हिवराळे आदींनी भाग घेतला.विविध मागण्यांसाठी 6 जानेवारी रोजी एक दिवसीय सामुहीक रजा आंदोलनही संघटनेच्यावतीन करण्यात आले.

via Blogger http://ift.tt/2iY18CY




from WordPress http://ift.tt/2jiNNbR
via IFTTT

No comments:

Post a Comment

Z Vidarbha News Letest Shared by Themes24x7 Copyright © 2014

Theme images by Bim. Powered by Blogger.