चांदुर रेल्वे / शहेजाद खान /-
मृतकाचे नावे सचीन गजानन बिडकर (२५ वर्ष ) (बोरगाव देशमुख) आणि ओळखपत्रावरून त्याचा मित्र दत्तपंत किशन बनकर (३५ वर्ष ) रा. बडनेरा, याची ओळख पटली आहे
चांदुर रेल्वे ते तिवसा रोडवर हे दोघे जण होंडा फॅशन गाडीने चांदुर रेल्वेकडे येत होते. त्यांची दुचाकी चांदुरवाडीत स्लीप होऊन हा अपघात घडला असावा, असा पोलिसांचा अंदाज आहे
via Blogger http://ift.tt/2iN1y0S
from WordPress http://ift.tt/2jIk2yg
via IFTTT
No comments:
Post a Comment