Latest News

हिंदु जनजागृती समितीचे कार्य सीमेवरील सैनिकांप्रमाणे – सिद्धेश्‍वर भोसले, विभागप्रमुख, शिवसेना, सोलापूर

सोलापूर :

 सीमेवरील सैनिक जसे शत्रूशी लढत आहेत, तसे हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते हिंदु धर्मावर होणार्‍या आक्रमणांच्या विरोधात लढत आहेत, असे गौरवोद्गार येथील शिवसेनेचे विभागप्रमुख श्री. सिद्धेश्‍वर भोसले यांनी काढले. हिंदु जनजागृती समितीचे श्री. विनोद रसाळ यांनी तीळगूळ देण्यासाठी भोसले यांची भेट घेतली होती.

via Blogger http://ift.tt/2jNjDKW




from WordPress http://ift.tt/2k1UknN
via IFTTT

No comments:

Post a Comment

Z Vidarbha News Letest Shared by Themes24x7 Copyright © 2014

Theme images by Bim. Powered by Blogger.