Latest News

*अमरावती विभाग पदवीधर मतदार संघ निवडणूक 2017* – पदवीधर मतदार संघ निवडणूकीसाठी 23 उमेदवार नामनिर्देशित


         अमरावती – 
अमरावती विभाग पदवीधर मतदार संघ – 2017 च्या निवडणूकीसाठी एकूण तेवीस (23) उमेदवार वैधरित्या नामनिर्देशित झाले आहे. 
वैधरित्या नामनिर्देशित उमेदवारांमध्ये डॉ. रणजित विठ्ठलराव पाटील (भाजपा), संजय विनायक खोडके (इंडियन नॅशनल काँग्रेस), दिलीप यादवराव सुरोशे (प्राउडीष्ट ब्लॉक इंडिया), निता रामसिंह गहरवाल(राजपूत) (रिपब्लिकन सेना), अनिल रामदासजी वरघट(अपक्ष), ॲड. अरुण ऊर्फ बाळासाहेब आंबेडकर (अपक्ष), डॉ. अविनाश चौधरी (अपक्ष), उपेंद्र बाबाराव पाटील (अपक्ष), गणेश जानकीराम तायडे (अपक्ष), राजेश सोपान गावंडे (अपक्ष), ॲड. संतोश नारायणराव गावंडे (अपक्ष), जितेंद्र एन. जैन(अपक्ष), प्रा. दिनेश सुर्यवंशी (अपक्ष), दिलीप शांतीलाल कोठारी (अपक्ष), प्रा.डॉ. दिपक शेषराव धोटे(अपक्ष), डॉ. प्रा. लतीश कृष्णराव देशमुख (अपक्ष), राजेश मनोहर पोतदार (अपक्ष), प्रशांत प्रल्हादराव काटे(अपक्ष), प्रशांत मधुसुदन वानखडे(अपक्ष), सुमीत एकनाथ बुटले(अपक्ष), संदेश गौतमराव रणवीर(अपक्ष), राजू विनायकराव ठाकरे (अपक्ष), सीमा सतिश भटकर (अपक्ष) यांचा समावेश आहे.
अशी माहिती जे. पी. गुप्ता, निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त यांनी कळविली आहे.


*नऊ नामनिर्देशन पत्र नामंजूर.*   
 अमरावती विभाग पदवीधर मतदार संघ निवडणूक 2017 च्या अनुषंगाने छाननी दरम्यान नऊ नामनिर्देशन पत्र नामंजूर करण्यात आले आहे.
            नामंजूर करण्यात आलेल्या नामनिर्देशन पत्रामध्ये अविनाश इंद्रभान गायगोले, विलास गोरखनाथ खडसे, हर्षवर्धन सुधाकर तायडे, प्रशांत घनश्याम बागडे, गजानन नथ्थु कावडे, रियाजुद्दीन गयासुद्दीन देशमुख, पांडूरंग भिमराव देशभ्रतार, गंगाधर दादाजी/जिजाबाई, डॉ.राजेश सरदारसिंग मालाणी यांचा समावेश आहे.
निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त कार्यालयाने ही माहिती कळविली आहे.
संदर्भ – जीमाका 

via Blogger http://ift.tt/2iL8KaB




from WordPress http://ift.tt/2iDsbHj
via IFTTT

No comments:

Post a Comment

Z Vidarbha News Letest Shared by Themes24x7 Copyright © 2014

Theme images by Bim. Powered by Blogger.