दर्पन दिनानिमित्त वैजापुर तालुक्यातील बाभुळतेल येथील प्राथमिक शाळेत आद्य पञकार बाळशास्ञी जांभेकर याच्या प्रतिमेला अभिवादन पुष्प आर्पण करून आभिवादन करण्यात आले होते यावेळी बाभुळतेल येथील प्राथमिक शाळेच्यावतीने पञकारांचा गुणगैरव व सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते याआयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शांताराम मगर हे होते.राधाकृष्ण सोणवणे सागर कदम जगदिश निकम प्रदिप जाधव तैमुर सैय्यद शाळेचे मुख्याध्यापक् बि.के जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती
अध्यक्षीय भाषणात मगर म्हणाले की लोकशाही शासन प्रणालीचा चैथा आधार स्तंभ सममजल्या जाणार्या पञकाराचे व ईलेक्ट्राॅनिक मिडियाचे कार्य एक आव्हान बनत चालले आसुसून त्यांच्या स्वातंत्र्यावर गदा येत आहे या दोन्हीच्या संरक्षणासाठी केंद्र किवा राज्य सरकारने कडक कायदा करून पञकारांवर हल्ला करणार्यावर कडक कायदा करायला हवा राज्य घटनेने दिलेले घटनत्मक आधिकार लेखन स्वातंत्र्य आभादित राखावे आसे प्रतिपादन शांताराम मगर यांनी पञकार दिनाच्या बाभुळतेल येथील
सत्कार सोहळ्यात ते बोलत होते. भारतीय लोकशाही टिकुन ठेवण्यात लोकाभिमुख करून त्यात पारदर्शकता आणण्यात पञकारांनी आपले कर्तव्य व भुमिका चोखपणे बजावली आहे. शासन प्रणालीतील चुकिची धोरणे चुकीचे निर्णय चुकीच्या योजना तसेच नागरिकांच्या हक्कावर आणणार्या बाबींना प्रतिबंध करण्याची भुमिका आजचे पञकार जबाबदारपणे पार पाडत आहे.तसेच भ्रष्टाचार प्रकरणे उघकिस आणुन रोखठोक पञकारीता सिद्ध करीत आहे.त्यामुळे पञकारांना कायद्याचे संरक्षण मिळण्यासाठी शासनाने कायदा करणे आत्यंत गरजेचे आहे आसे अध्यक्षीय भाषणात बोलतांना शांताराम मगर म्हणाले.
यावेळी प्रास्ताविक पर भाषणात बाभुळतेल येथील प्राथमिक शाळेचे आर के.कुन्दे म्हणाले आजचे पञकार शब्दांला विचाराच सामर्थ्य देऊन समाज जाग्रुती करीत आसुसून कुठलीही घटना झालीतर ऊन वारा पाऊस याची तमा न बाळगाता उभे ठाकतात आंन्यायग्रस्तांना न्याय मिळुन देतात सरकार व आधिकारी वर्गाला धाक बनवुन सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळुन देणार्या पञकारांचा पञकार दिनी सत्कार करणे आमच्या शाळेच्या वतीने करर्तव्य समजतो आसे कुन्दे म्हणाले तर एस यु पाटिल यांनी विद्यार्थीयाना मिडयाची काय ताकत असते हे विद्यार्थ्यांना समजून सांगितले व विद्यार्थ्यांचे मत जानुन घेऊन तुम्हाला भविष्यात काय करायचे आहे आसे विचारले आसता बर्याच विद्यार्थ्यांनी मला पञकार व्हाचय आसे उत्तर दिलेले
यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक आर के कुन्दे यांनी केले तर प्रास्ताविक एस.यु पाटिल यांनी केले तर आभार ए.ए.मगरे यांनी मानले यावेळी शाळेचे मुख्याध्यापक बि.के.जाधव आर. के. कुंदे. एस. एन. महाले एस. यु. पाटील. श्रीमती एस आर देवरे बी.केआढाव ए.ए मगरे
यांच्यासह विद्यार्थी मोठ्या संख्येने हजर होते
via Blogger http://ift.tt/2iTIe2W
from WordPress http://ift.tt/2jnzBOU
via IFTTT
No comments:
Post a Comment