आज दि.०७/०१/२०१७ रोजी नगर परिषद च्या वतीने शेगावतील सर्व पत्रकरांचा सत्कार घेण्यात आला या कार्यक्रमात नव्याने पतभार घेतलेल्या नगराध्यक्ष सौ. शकुंतला ताई बूच उपाध्यक्ष सौ. वर्षा ताई ढमाळ ह्यांच्या हस्ते शेगांव नगरीतील सर्व पत्रकाराना सन्मानित करण्यात आले यावेळी भाजप गट नेते शरदसेठ अग्रवाल ,पांढुरंग बूच,विजूबाप्पू देशमुख,प्रदीप सांगळे, गजानन जवंजाळ,सौ.ज्योति कचरे सौ.रत्नमाला ठवे, सौ.रजनी पाहुरकरता यासोबतच नगर पालिकेचे अधिकारी अतुलचंद्र पंत साहेब व तसेच सर्व कर्मचारी वृंद चा उपस्थिती होती.
यावेळी शेगांव प्रेस क्लबचे नवनिर्वाचित अध्यक्ष देवानंद उमाळे सचिव भवेशजी शर्मा व प्रेस क्लब शेगांव चे अध्यक्ष अनिल उंबरकार सचिव दिनेश महाजन यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला त्यानंतर उपस्थित सर्व पत्रकारांना सन्मानित करण्यात आले.यावेळी शुभेच्छा देण्याकरिता नागरिकांची सुद्धा उपस्थिति होती यावेळी जेष्ठ पत्रकार जयंतराव खेळकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले त्यानंतर मुख्यधिकारी पंत साहेबानी सुद्धा पत्रकारांचा सन्मान करीत आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी
शेगाव प्रेस क्लब तर्फे नगरपालिका मध्ये वृक्षरोपण करताना मुख्याधिकारी अतुल पंत , नवनिर्वाचित नगराध्यक्षा शकुंतलाताई बुच,पांडुरंग भाऊ बुच ,नगरसेवक गजानन भाऊ जवंजाळ,नगरसेवक प्रदीप सांगळे ,प्रेसक्लब अध्यक्ष देवानंद उमाळे , सचिव भावेश शर्मा , उपाध्यक्ष अमर बोरसे , जेष्ठ आणि मार्गदर्शक कोअर कमिटी सदस्य आणि मोठे बंधू विजय भाऊ मिश्रा,अरुण भाऊ भटकर,बद्रीप्रसाद अवस्थीजी,गजानन कलोरे,प्रसिद्धिप्रमुख समीर देशमुख ,कोषाध्यक्ष देवीदास कळसकार,दीपक सुरोसे
via Blogger http://ift.tt/2jq65ry
from WordPress http://ift.tt/2jqagnq
via IFTTT
No comments:
Post a Comment