Latest News

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत ‘दुय्यम निरीक्षक’ पदांच्या ३०० जागा -शेवटची तारीख २ फेब्रुवारी २०१७


महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत शासनाच्या गृह विभागाच्या अखत्यारीतील ‘दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क’ (गट-क) संवर्गातील पदांच्या एकूण ३०० जागा भरण्यासाठी रविवार २८ मे २०१७ रोजी घेण्यात येणाऱ्या परीक्षेत सहभागी होण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख २ फेब्रुवारी २०१७ आहे. सदर अर्ज या मार्गिके वर जाऊन भरता येऊ शकतो http://ift.tt/1om2fbC

via Blogger http://ift.tt/2j99bws




from WordPress http://ift.tt/2jxbjSe
via IFTTT

No comments:

Post a Comment

Z Vidarbha News Letest Shared by Themes24x7 Copyright © 2014

Theme images by Bim. Powered by Blogger.