Latest News

सावता परिषदेतर्फे वधु-वर परिचय मेळावा

परभणी / मोईन खान /-

 सावता परिषदेच्या वतीने परभणीत 8 जानेवारीला विभागीय माळी समाज वधु-वर परिचय मेळावा, विवाह सोहळा व युवक मार्गदर्शन शिबीर होणार आहे.

या मेळाव्यास जिल्हा सरचिटणीस साहेबराव जाधव, जिल्हाध्यक्ष हरिहर वंजे यांच्यासह हभप पंडीत महाराज रासवे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. शहरातील कृष्णा गार्डन मंगल कार्यालयात सकाळी 9 ते सायंकाळी 5 या वेळात होणार्‍या मेळाव्यात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

via Blogger http://ift.tt/2jbjb7U




from WordPress http://ift.tt/2iJgjlY
via IFTTT

No comments:

Post a Comment

Z Vidarbha News Letest Shared by Themes24x7 Copyright © 2014

Theme images by Bim. Powered by Blogger.