Latest News

सहमतीने ठेवलेले शारीरिक संबंध बलात्कार ठरवता येणार नाहीत -हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल

मुंबई :-



सहमतीने ठेवलेले शारीरिक संबंध बलात्कार ठरवता येणार नाहीत एका याचिकेवरील सुनावणी करताना उच्च न्यायालयाने हे स्पष्ट केले. तक्रारदार महिला आणि आरोपी पुरुष 2010 पासून रिलेशनशिपमध्ये होते. मात्र, कालांतराने त्यांच्या दोघांमधील संबंध संपुष्टात आल्याने संबंधित महिलेने न्यायालयात धाव घेतली. यासंदर्भात आरोपीनेही जनहित याचिका दाखल केली. आपल्यावरील हे आरोप योग्य नसल्याचे सांगितले. या याचिकेवरील सुनावणीदरम्यान सहमतीने ठेवलेले शारीरिक संबंध बलात्कार ठरवता येणार नसल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले.

via Blogger http://ift.tt/2ijiCZV




from WordPress http://ift.tt/2jiy6kP
via IFTTT

No comments:

Post a Comment

Z Vidarbha News Letest Shared by Themes24x7 Copyright © 2014

Theme images by Bim. Powered by Blogger.