अमरावती वरून निघालेला ट्रेलर नांदगाव खंडेश्वर वरून समोर फुबगाव फाट्यावरून नागपुर हायवेकडे जात असताना ट्रेलर चालकाचे नियञण सुटल्याने ट्रेलर रस्त्यावरून खाली पलटी झाला व ट्रेलर चालकाचा जागीच मृत्यू झाला. ट्रेलर क्रमांक mh 04 Ak 1885 या चालकाला बाहेर काढण्यासाठी पोलीस स्टेशन नांदगाव खंडेश्वर कडुन प्रयत्न सुरू असून मृतकाचे नाव अद्यापही कळले नाही
via Blogger http://ift.tt/2ifa4SO
from WordPress http://ift.tt/2jhYtUJ
via IFTTT
No comments:
Post a Comment