Latest News

धर्मांध आणि भ्रष्ट प्रवृत्तीला रोखण्यासाठी हिंदु राष्ट्राची स्थापना करणे, ही काळाची आवश्यकता ! – सौ. रूपा महाडिक, रणरागिणी शाखा



हिंदु युवतींना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. लव्ह जिहाद, इसिसचे धर्मांध जिहादी, भ्रष्ट अधिकारी यांनी देश पोखरला आहे. यावर मात करण्यासाठी हिंदु युवतींनी सज्ज झाले पाहिजे. झाशीची राणी लक्ष्मीबाई, राणी चन्नम्मा यांच्याप्रमाणे धर्माचरण करून बलवान व्हायचे आहे. सध्याच्या असुरक्षित काळात प्रत्येकीने स्वसंरक्षण प्रशिक्षण घेतले पाहिजे. हिंदूंच्या समस्या कायसस्वरूपी सोडवण्यासाठी हिंदु राष्ट्राची स्थापना करणे, हाच कायमस्वरूपी तोडगा आहे.

via Blogger http://ift.tt/2iT61jh




from WordPress http://ift.tt/2itk2kw
via IFTTT

No comments:

Post a Comment

Z Vidarbha News Letest Shared by Themes24x7 Copyright © 2014

Theme images by Bim. Powered by Blogger.