Latest News

२१ फेब्रुवारीला महानगर पालिकेचे मतदान -सर्वांची मतमोजणी २३ फेब्रुवारीला

राज्य निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद झाली  –  26 जिल्हा परिषदा व 10 महानगर पालिकांचा  निवडणुकीची आज घोषणा झाली
यावेळी मुख्य निवडणूक आयुक्त यांनी नवीन वर्षाचा आधी शुभेच्छा दिल्या.
४ मार्च ते ३ एप्रिल या कालावधीत महानगर पालिकेच्या मुदती संपत आहेत
भारतीय चुनाव आयोग कडून आम्हाला ५ जानेवारी ला निवडणूक  यादी मिळाली आहे
नागपूर जिल्हा परिषद वगळता निवडणूक कार्यक्रम –
मुंबई, पुणे ,पिंपरी चिंचवड, उल्हासनगर ,सोलापूर अमरावती , नागपूर , ठाणे , अकोला ,नाशिक , अश्या १० ठिकाणी महानगर पालिका निवडणूक होणार आहे.  जिल्हा परीषदेच निवडणूक २ टप्यात होणार आहे

महानगर  पालिकेचा सर्व निवडणुका एकाच टप्यात होतील

२१ फेब्रुवारीला महानगर पालिकेचे मतदान

सर्वांची मतमोजणी २३ फेब्रुवारीला

via Blogger http://ift.tt/2iiS5hL




from WordPress http://ift.tt/2j5nyEY
via IFTTT

No comments:

Post a Comment

Z Vidarbha News Letest Shared by Themes24x7 Copyright © 2014

Theme images by Bim. Powered by Blogger.