यवतमाळ-
नागपूर येथील प्रादेशिक मौसम पूर्वानुमान केंद्राने हवामानाचा अंदाज जाहिर केला आहे. त्यानुसार सोमवार ते बुधवार, दि. 6 ते 8 मार्चदरम्यान विदर्भात काही ठिकाणी तुरळक प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता आहे. नागरीकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे.
via Blogger http://ift.tt/2lHKnfD
from WordPress http://ift.tt/2mQe7Zg
via IFTTT
No comments:
Post a Comment