धारणी – शहेजाद खान –
जिल्हा परिषदेच्या गोंडवाडी सर्कलमध्ये काँग्रेसच्या उमेदवार वनिता श्रीपाल पाल यांच्या प्रचारासाठी वापरण्यात येत असलेल्या वाहनामधून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने १ लाख ४२ हजारांची रोख जप्त केली. वनिता पाल यांच्या प्रचाराचे साहित्य जप्त करण्यात आले असून ही कारवाई धुळघाट मार्गावर काल शुक्रवारी दुपारी नाकाबंदी दरम्यान करण्यात आली.
via Blogger http://ift.tt/2lsD7b3
from WordPress http://ift.tt/2lghj00
via IFTTT
No comments:
Post a Comment