सध्या संपूर्ण भारतात कॅश लेस व्यवहार याला चालना मिळत आहे अशातच आता एलपीजी कंपन्यांनी ही आता ग्राहकांनि ऑनलाईन पेमेंट केल्यास त्यांना एकूण किमतीवर ५ रुपयांची सूट तात्काळ देण्यात येईल अशी माहिती http://myhpgas.in/ या वेबसाईट वर सुधा टाकण्यात आली आहे म्हणजे जर
डिजिटल पेमेंट दिले तर Amount to be paid using Digital payment mode: Rs 654.00 रपये आपल्याला द्यावे लागतील आणि जर आपण जुन्या पद्धतीने पेमेंट दिले तर Amount to be paid: Rs 659.00
द्यावे लागणार आहेत hi सुविधा सुरु झालेली आहे
via Blogger http://ift.tt/2j4kgTi
from WordPress http://ift.tt/2hNLQlM
via IFTTT
No comments:
Post a Comment