Latest News

अपर पोलीस अधिक्षक परभणी यांच्या विशेष पथकाचा आणखीन एक दणका

मोईन खान /
परभणी  :-

 जिल्हा पोलीस दल सध्या कर्तव्यदक्ष दिसून येत आहे मागील दोन ते तीन माहिन्यापासून सर्वात जास्त मटक्याच्या बुकीवर ढाड़ी सुरुच आहेत
दि.02/01/2017 रोजी  पोलीस अधिक्षक नियति ठाकर परभणी यांचे आदेशाने .अपर पोलीस अधिक्षक  परभणी यांचे मार्गदर्शनाखाली जिंतुर पो.स्टे. हद्दीत चार मटक्याच्या ठिकाणी छापे मारून सहा इसम ताब्यात घेऊन 50,000/- रू. च्या दोन मो.सा व 12,640/- रू. रोख असा एकुण 62,640/- रू. चा मुद्देमाल जप्त केला.
सदर कार्यवाही स.पो.नि. पंडीत रेजितवाड, स.पो.नि.खंदारे, पो.उप.नि. मुपडे, पो.हवा. शिरसकर, बावीसकर, जहागिरदार, अहिरराव, पो.ना. वानखेडे, आलेवाड, पो.शि. स्वामी, टेकाळे, लांडगे, भोसले यांनी मिळून केली..

via Blogger http://ift.tt/2hNeXqN




from WordPress http://ift.tt/2j0aIVg
via IFTTT

No comments:

Post a Comment

Z Vidarbha News Letest Shared by Themes24x7 Copyright © 2014

Theme images by Bim. Powered by Blogger.