नागपूर –
१ जानेवारी हा हिंदु नववर्षदिन नव्हे या संदर्भात जगनाडे चौक आणि प्रतापनगर चौक येथे २७ आणि २८ डिसेंबर २०१६ या दिवशी प्रबोधन करण्यात आले. नववर्ष हे १ जानेवारी या दिवशी नव्हे, तर गुढीपाडव्याला साजरे करायला हवे, असेही या वेळी सांगण्यात आले. या संदर्भात प्रबोधन करणारी १ सहस्रांहून अधिक हस्तपत्रकेदेखील वाटण्यात आली. या वेळी अनेक लोकांनी निवेदनावर उत्स्फूर्तपणे स्वाक्षरी केल्या. जगनाडे चौक येथील हिंदु जनजागृती समितीच्या धर्मशिक्षणवर्गातील १८ महिला आणि समितीचे कार्यकर्ते यात सहभागी झाले होते.
via Blogger http://ift.tt/2j2kRow
from WordPress http://ift.tt/2iJbsi5
via IFTTT
No comments:
Post a Comment