वर्धा –
येथे १७ जानेवारीला जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आंदोलन करण्यात आले. या वेळी मलकापूर, जिल्हा बुलढाणा येथे झालेल्या दंगलीप्रकरणी धर्मांधांना सूत्रधारांसह त्वरित अटक करावी आणि निरपराध हिंदूवरील गुन्हे मागे घ्यावेत, तसेच प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने होणारा राष्ट्र्रध्वजाचा अवमान रोखण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कार्यवाही करावी, अशा मागण्यांचे निवेदनही जिल्हाधिकारी शैलेश नावड यांना देण्यात आले.
via Blogger http://ift.tt/2iQRbe0
from WordPress http://ift.tt/2k3R3Fk
via IFTTT
No comments:
Post a Comment