केंद्रीय राज्यमंत्री व्ही.के. सिंह (उजवीकडे) यांना
|
गाझियाबाद (उत्तरप्रदेश) – येथील कविनगरच्या रामलीला मैदानावर
१७ ते २० नोव्हेंबर या कालावधीत आध्यात्मिक प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले
होते. यात सनातन संस्थेनेही प्रदर्शन लावले होते. यात अध्यात्म,
राष्ट्ररक्षण, धर्मशिक्षण, आयुर्वेद आदी विषयांचे ग्रंथ आणि त्यांची माहिती
देणारे फ्लेक्स फलक लावण्यात आले होते. या प्रदर्शनाला भेट देतांना
केंद्रीय राज्यमंत्री आणि माजी सैन्यदल प्रमुख व्ही.के. सिंह यांनी सनातनचे
प्रदर्शन केंद्रही पाहिले. हे प्रदर्शन चांगले आहे, असे कौतुकही त्यांनी
या वेळी केले. सनातनच्या या प्रदर्शनाचा २ सहस्र भाविकांनी लाभ घेतला.
तसेच भाजपचे राष्ट्रीय सहसंघटन मंत्री श्री. प्रकाश यांनीही
प्रदर्शनाला भेट दिली. या वेळी उत्तरप्रदेशचे क्षेत्रीय संघटनमंत्री श्री.
चंद्रशेखर आदी मान्यवरही उपस्थित होते.
प्रदर्शनाला भेट दिली. या वेळी उत्तरप्रदेशचे क्षेत्रीय संघटनमंत्री श्री.
चंद्रशेखर आदी मान्यवरही उपस्थित होते.
via Blogger http://ift.tt/2fnmZ3A
from WordPress http://ift.tt/2fPIhLh
via IFTTT
No comments:
Post a Comment