वणी (जिल्हा यवतमाळ) – येथे धर्मसेवा प्रतिष्ठान न्यासाच्या वतीने आरोग्य तपासणी करण्यात आली. डॉ. प्रवीण जाधव यांनी त्यांच्या ‘चिंतामणी क्लिनिक’ येथे, विनामूल्य आरोग्य तपासणी केली. या वेळी ते म्हणाले, ‘‘अशा समाजकार्यात मला नियमितपणे सहभागी व्हायला आवडेल.’’ हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी न्यासाच्या कार्यकर्त्यांनी प्रयत्न केले.
via Blogger http://ift.tt/2gcipK5
from WordPress http://ift.tt/2fzIn6I
via IFTTT
No comments:
Post a Comment