मडगाव येथे क्रूर टिपू सुलतान जयंती साजरी करण्याचा
धर्मांधाचा डाव हिंदुत्वनिष्ठ युवकांनी हाणून पाडल्याचे प्रकरण !
मडगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक
मडकईकर यांच्याशी संवाद साधतांना हिंदुत्वनिष्ठ
|
मडगाव-मडगाव येथे टिपू सुलतान जयंती
साजरी करण्याचा धर्मांधाचा डाव हिंदुत्वनिष्ठ युवकांनी हाणून पाडल्याच्या
प्रकरणी मडगाव पोलिसांनी केवळ हिंदुत्वनिष्ठ युवकांची चौकशी आरंभून एकांगी
तपास चालवला आहे. टिपू सुलतान याचा गोवा राज्याशी कोणताही ऐतिहासिक संबंध
नसतांना त्याची जयंती साजरी करण्याचा प्रयत्न करून धार्मिक तणाव निर्माण
करणार्यांना पोलिसांनी मोकळे सोडले आहे. पोलिसांनी या धर्मांधांना अटक
करून त्यांची चौकशी करावी, अशी मागणी हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी २० नोव्हेंबर
या दिवशी मडगाव शहर पोलिसांची भेट घेऊन केली. या वेळी शिवसेना,
शिवसाम्राज्य, म्हापसा व्यापारी संघटना, गोमंतक मंदिर आणि धार्मिक संस्था
महासंघ, हिंदु जनजागृती समिती आणि अनेक हिंदुत्वनिष्ठ मिळून एकूण २००हून
अधिक हिंदूंनी मडगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मडकईकर यांची भेट घेऊन
केली. या वेळी श्री. जयेश नाईक, म्हापसा व्यापारी संघटनेचे श्री. मनोज
वाळके, गोमंतक मंदिर आणि धार्मिक संस्था महासंघाचे श्री. उदय मूंज,
शिवसेनेचे जिल्हाप्रमुख किशोरराव, श्री. जयेश थळी आदींचा सहभाग होता.

मडगाव येथे धर्मांधांनी टिपू सुलतान जयंती साजरी करण्याच्या उद्देशाने
अवैधपणे लावलेले फलक शिवसाम्राज्य संघटनेतील जागरूक हिंदूंनी तक्रार
केल्यानंतर प्रशासनाने काढले होते. यानंतर काही मुसलमानांच्या दुचाकींना
आगी लावण्यात आल्या असता याचा आळ शिवसाम्राज संघटनेच्या हिंदुत्वनिष्ठांवर
घालण्यात आला. यानंतर मडगाव पोलिसांनी दुचाकींना आग लावल्याप्रकरणी चार
संशयितांची नावे प्रसारमाध्यमांद्वारे उघड केली आहेत. या पार्श्वभूमीवर
हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या नेत्यांनी मडगाव पोलिसांची भेट घेऊन
त्यांच्याकडे याविषयी विचारणा केली. शेवटी दक्षिण गोव्याच्या पोलीस
अधीक्षकांनी २१ नोव्हेंबर या दिवशी सकाळी हिंदूंना भेटण्यासाठी वेळ
दिल्याचे मडगाव पोलीस ठाण्याच्या निरीक्षकांनी सांगितले.

प्रारंभी हिंदुत्वनिष्ठांनी मडगाव पोलिसांना विचारले की, टिपू
सुलतानचे फलक लावून धार्मिक तणाव निर्माण करणार्या धर्मांधांवर पोलिसांनी
कारवाई का केली नाही ? या प्रकरणी पोलिसांवर कोणता राजकीय दबाव आहे का ?
मूळ समस्या निर्माण करणार्यांची पोलीस चौकशी करण्याऐवजी हिंदुत्वनिष्ठांची
चौकशी करण्यासाठी पोलिसांनी एवढी तत्परता कशी दाखवली ? मडगाव शहर पोलीस
ठाण्याचे पोलीस निरीक्षक मडकईकर यांनी पोलीस निरीक्षक सी.एल्. पाटील
सुट्टीवर असल्याने मला हंगामी दायित्व देण्यात आल्याचे सांगितले आणि
यासंबंधी हिंदुत्वनिष्ठांची दक्षिण गोव्याच्या पोलीस अधीक्षकांशी गाठभेट
निश्चित केली.

via Blogger http://ift.tt/2giwQKR
from WordPress http://ift.tt/2g1qFJU
via IFTTT
No comments:
Post a Comment