फोटो file |
अमरावती /–
स्थानिक अमरावती मधील गर्ल हायस्कुल चौकातील एका ATM मशीन वर एकाच व्यक्ती कडून 10 चा वर ATM चा वापर करताना म्हणजेच त्याचा जवळ 10 चा आसपास ATM कार्ड आढळून आले यावेळी त्याचा जवळचे ATM कार्ड तेथे उपस्थित असणाऱ्या पोलीस कर्मचार्यांनी आपल्या ताब्यात घेतले काही वेळ दयासागर चौकात मोठ्या प्रमाणात बघ्यांची गर्दी झाली होती यावेळी तिथे त्यांना विचारणा केली असता त्यातील ७ ATM कार्ड हे आमचा परिवारातील असून बाकी चे ATM कार्ड हे मित्र मंडळींचे आहेत अशी माहिती त्यांनी दिली आहे नंतर ते ATM कार्ड व त्या तरुणाला
आर्थिक गुन्हे शाखा पोलीस आयुक्तालय येथे आणण्यात आले तेथून त्यांना गाडगे नगर पोलीस स्टेशन मध्ये पाठवण्यात आले आहे व कार्ड ची चौकशी केल्यानंतर त्यांना ते कार्ड परत मिळतील असे सांगण्यात आले आहे.
via Blogger http://ift.tt/2fAHXNq
from WordPress http://ift.tt/2fktnJ0
via IFTTT
No comments:
Post a Comment